Anvita Phaltankar (Sweetu) Birthday Cake Viral Video | स्वीटूच्या हटके बर्थडे केकचा व्हिडिओ व्हायरल

2021-08-24 2

अभिनेत्री अन्विता फलटणकर सध्या स्वीटू म्हणून घरा घरात पोहचली आहे... तिची ही भूमिका फारच गोड जमून आली असून अनेकांसाठई स्वीटू म्हणजेज अन्विता त्यांची फेवरेट ठरत आहे... नुकताच आपल्या या लाडक्या स्वीटूचा वाढदिवस साजरा झाला..२४व्या वर्षात पदार्पण करत अन्विताने छान मित्र परिवारासोबत सेलिब्रेशन केलं... या सगळ्या सेलिब्रेशनचे फोटो व्हिडिओ सुद्धा शेअर झाले...पण या सगळ्याच एक व्हिडिओ फारच खास ठरत असून तो सध्या व्हायरल सुद्धा होताना दिसत आहे...या व्हिडिओमध्ये विशेष लक्षवेधी ठरत आहे अन्वितासाठी आणलेला हटके असा बर्थडे केक...

#AnvitaPhaltankar #yeukashitashimenandayla #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires